Wednesday, 18 July 2007

Window Seat

ये अपनी दूनिया अपने साथ लेके चलती है.
गोगलगाय नाही का आपले घर पाठिवर घेवून फ़िरते, तशीच.

फ़क्त हिचे गठोडे बान्धले असते तिच्या डोळ्यात, ती नजर.......

तिला हवे असलेले , ओळख असलेले लोक तेवढे तिला दिसतात,
ही नजर कधी अनोळखी, त्रयस्थावर पडत नाही.

आणि चुकुन तुमच्या कडे हिने पाहीलेच तर अशी बघेल जसे तुमचे अस्तित्वच नाही.
आरपार,
काचेच्या भिंती कडे नाही का आपण बघतो, पलिकड्चे, तसेच.
तुमची, त्या भिन्तिची नोंन्द न घेनारी नजर.

ही सवय, नुसतीच अदा असती तर काही नविन नव्हती अन आर्कषक सूद्धा,
पण ही अक्रुत्रिमता, सहजता नविन आहे.
म्हनुणच मजा वाटते,
आवड्ते

कँन्टीन मधे बाजुच्या खुर्चिवर बसून सुद्धा तिचे असे बसने जसे विन्डो सिट्वर बसतो आपण.

Wednesday, 30 May 2007

माणूसघाना ?

"मला एकटं राहायला आवडतं", असे सांगतानां अपराधी का वाटावं ?आणी ह्या पाठोपाठ माणूसघाना, आत्मकेन्द्री, लहरी किंवा गेला बाजार शिष्टं, आगाउ असली विशेषने अगदी लग्नातल्या बँन्डवाल्यांच्या शिस्तीत चालत यावीत, ती का ?

Yes, I like my own company. I love my room with these books ,music and I also cherish its emptiness.

No, I don't think these French windows have lost any of its charm with their drawn over curtains .

Yes you heard it right, staring at the dull ceiling fan for hours with Gulam Ali or Jagjit Singh playing on my PC is my idea of cutting the afternoon. No
I am not down at these moments, no one has broken my heart and thank you very much but I don't need that shoulder right now.

It is not just about my room, but when I am looking blankly at the setting sun from the hilltop,
or when I am strolling my evenings near the lake,
or watching the busy traffic and crowd all around from the corner table, with a tea cup in my hand and a stupid smile across my face,
or when I break away from our picnic group and insist on walking over the hot sand at the sea shore
.................. No, I am not necessarily missing someone then.

Yes this little murmur is actually a song I am singing to myself, please don't ask me to sing bit more loudly or request another song from the same film.

Dont ask me why ? , when you find me smiling to myself. No it need not be a secreat but possibility is that I may not know the reason myself.

Yes, I discuss, debate, confront, appreciate, confess, criticise without uttering a word, and still fill as if I had a meaningful conversation.

On all such moments I don't always crave for any partner or sharing and yes you can still be important to me, dear to me, I can still repect you, I can still love you. We can still have a normal relationship, I can still be a normal person.

No, I dont think I have explained all this with suitable reasons or analysis to satisfy your curisioty or irritation because I can't. Isn't it just perfectly OK if I know not what I am, or know no reasons for why I am the way I am.

मी वेळो-वेळी तुमचा सहवास टाळन्यासाठी मूर्खा सारखी कारण देतो , थोडा विचीत्र वागतो , तर्हेवाइक, त्रयस्थ...पण माझा सूद्धा नाईलाज आहे.
हा माझा गंड असू शकतो ?
हो,तूम्हला माझी भाषा कळनार नही, कदाचीत, संकेत, विचार कळनार नाही कदचित हा समज असू शकतो.

मी तूम्हाला टाळन्याचा हा एक बहाना आसू शकतो ?
हो !, may be I dont like your company !

किंवा ही फ़क्त माझी आवडं असू शकते.

Tuesday, 10 April 2007

देणं

ह्या आयुष्याचे
ह्या वाहनारया श्वासांचे
ह्या ह्रुदयाचे, प्रत्येक स्पंदनाचे
ह्या गोठलेल्या वेदनेचे
ह्या तरल संवेदनेचे
ह्या मोकाट भरकटलेल्या मनाचे
ह्या हताश हतबल मेंदूचे
ह्या आशेचे-निराशेचे, उनं-सावल्यांचे
दिल्या-घेतल्या जखमांचे
बंद-उघडया स्वप्नांचे
मी ओढलेल्या मूखवट्यांचे
मूखवट्यात हरवलेल्या माझ्या चेहरयाचे
माझ्या अमर्याद शक्तीचे
पिंजरयातल्या क्षितिजाचे
ह्या माझ्या हजारं मित्रांचे
गर्दीतल्या एकटेपनाचे
ह्या ओठावरच्या सूरांचे
आतमधल्या ह्या भकास निरवतेचे
ह्या दाखीव, नाटकी, पोकळ, ओढलेल्या भावनांचे
आणी प्रत्येक भावनेच्या त्या प्रामाणिक उन्मळ्न्याचे
ह्या अनकूचीदार क्षणांचे
काटेरी आठवणिंचे
उघड्या-नागड्या माणूसकीचे
आकशातल्या क्षापित देवतांचे
नित्य-नव्या आव्हानांचे
हळू-हळू खंगनारया पण माझ्या ह्या ताठ हिंमतीचे
गळून पडलेल्या उमेदीचे
आणी उचलून मला उभं करणारया ह्या...........आयुष्याचे
मी
मी
देणं लगतो.

Tuesday, 6 March 2007

Let me be sahaj...

why is it so hard to be easy, so complicated to be simple ?

every day I read these blogs, listen to people talking about 'nothing'
seems to be coming straight from the heart,
about all trivial things around,
doesn't have any particular message,
doesn't really bothered with any sort of pretences,
using a figure of speech is not required ,
nor a metaphor is an obligation,
just telling the way it has happened or they see it.

i envy them, i love them all, this way and want to do the same and fail miserably every time............yes i do.

does it have to come naturally or i can really learn to be simple ?

is it about 'How_will_it_sound' or 'Is_it_reallly_worth_narrating' or 'Has_it_came_out_in_best_possible_way' ?

is it about 'Can_it_be_a_part_of_my_biography' syndrome ?

does it have always have to be my 'Expression' ?


can i talk about things which i don't necessarily consider to be interesting or important ?

let me not be so obsessed with questioning everything that come out of me in public
let me go easy with myself
let me be sahaj....


Monday, 12 February 2007

श्राप

मै नालायक हू, नाकारा,नाका़बिल हू

चाहतां हूं के एक बार ये, सूऱज की तरह, साबित हो जाये

चाहतां हूं के मुझ से काबिलीयत का ये श्राप हट जाये


के फ़िर ये झून्झलाहट ना रहे

के फ़िर ये कसमसाहट ना रहे

के फ़िर ये बेचैनी ना रहे

के फ़िर ये सासों मे घुटन ना रहे


सैकडों सवाल, जो पुछतां रहता हू मै अपने आप से

ये सवाल ना रहे

के फ़िर किसी जवाब कि जूस्तजु ना रहे


के फ़िर खून का ये उबाल ना रहे

के फ़िर सिने मे ये गुरुर ना रहे
के फ़िर गिर कर उठने कि इर्षा ना हो मुझे

के फ़िर कोइ चुनौती तंग ना करे मुझे


के फ़िर कोइ जद-ओ-ज़हद ना रहे

के फ़िर कोइ ख्वाब कोइ उम्मीद ना रहे
मेरे पंखों मै कोइ फ़डफ़डाहट ना हो

मुझे अपनी क्षमता का कोइ दावां ना हो


फ़िर मै जी सकूंगा सूकून से इसी भीड का हिस्सा हो कर

फ़िर मै बह जाऊंगा जीवन कि तेज धार मे, कोई जर्रा या कोई तिनका हो कर

झरा

घनदाट, गर्द, हिरव्या रानात

खूप आंतवर कुठं तरी...

एक शांत झरा वाह्तोय.


दूरुन दिसणार नाही,

आणि जवळून फ़क्त दिसेल

पण ऐकू तरीही येणार नाही.

आवाज नाहीच असं नाही

पण 'हा या झऱ्याचा आवाज'

अशी त्याची ओळख नाही.


हळुवार पाण्याची निरंतर धार असेल,

झाडांच्या पानांवरुन ओघळणाऱ्या थेंबांची टप-टप असेल,

तू असशील तिथे तर तुझी चाहुल असेल,

अनं तुझ्याच श्वासांची थर-थर,

क्वचित कुठल्या पक्ष्यांचा निसटता चिवचिवाट.....असेल, पण क्षणभरच

आणि हे सर्व वजा करुन उरेल ना - तो, तो ह्या झऱ्याचा आवाज.


छान आहे नाही !

सन्तत , तालबद्ध ,मन्द, लयीचा , सुरेल...... ..........

ह्या कवितेचे एक सोड, पण कानांना गोड वाटतो, नाही का ?


हा आवाज एरवी ऐकू आला नसता

पण...तू जवळ आलीस, मन लावून आपुलकीने ऐकलंस नां, म्हणून ओळखता आला.


थोडसं पाणी पावसाचं,

वरुन खाली पडतं म्हणून ह्याला झरा म्हणायाचं

पण ह्याचं पडणं वेगळं ....हे कोसळणं नाही, घरंगळणं नाही

आणि ही पाण्याची नुसतीच धार पण नाही...

देवघरात समईची ज्योत असावी,

मावळतीचं तांबडं उमलावं....

तसा हा प्रवाह.सहज, संथ..

ज्यावर पडतं आहे त्या गवताची पाली न मोडणारा,

अंतर्मूख करणारा,

भुरळ घालणारा,

देहभान हरपायला लावणारा,

विलक्षण साधा अनं असामान्य सुंदर, असा हा झरा.........................


हा झरा तू आहेस.

अर्जुन

कुरुक्षेत्रमे कॄष्णबिन अर्जुन हूं मै

बिते हूए कल का अख़बार हूं मै

इशारा

क्यो ये दिल आज फ़िर बेचैनसा है
क्यो करीब का हर चेहरा अजनबीसा है

ये रात इस कदर खमोश पहले तो ना थी
क्यो चाँद अपनीही रोशनीमे परेशानसा है

पत्तोकी सरसराहट यू बेजबाँ ना थी कभी
क्यो बाग का हर फ़ूल आज मूरझायासा है

बारीशसे गीलीं मिट्टीकी वो खूशबू कहा गई
हवा का रु़ख भी कूछ बदला-बदलासा है

लगता है आज फ़िर तेरी याद आने वाली है
आखों की नमींने कीया कुछ इशारासा है